महाराष्ट्र ची ताकत खच्ची करायचा हा डाव आहे .यावर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची सहमती अशक्य आहे .शंभर पेक्षा जास्त हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती काय फक्त मुंबई महाराष्ट्रात यावी यासठी दिली नवती तर ती अखंड मराठी भाषिक एक व्हावा यासाठी होती .महाराष्ट्र पासून वेगळे झाल्यास विदर्भावर हिंदी भाषिक राज्य करतील . आज मुंबई काय आणि पुणे काय GUJRAT मधील कोणतेही शहर विकासाच्या बाबतीत या दोन शहरांना टक्कर देऊ शकत नाही हि वस्तुस्थिती आहे .
No comments:
Post a Comment